Monday, 9 June 2014

Posted by Samirsinh Dattopadhye On June 09, 2014
Examinations-based-Shree-Sai-Sachcharit
Sai Charitra Panchsheel Exam
When one studies Sai Satcharitra and reflects on it, one is induced to rethink.  This rethinking develops a new outlook towards life. It is this change or this willingness to rethink which helps us to become a quality human being.

These and several other facts become an inspiration for one in life.  One then takes on the journey towards the road of life equipped with Devotion.  One is then able to strike a congruence between love for God and our worldly life.

1 comment:

 1. हरि ॐ,

  पुन्हः एकदा एक उत्कृष्ट अशी माहितीची खाण दिल्याबद्दल अंबज्ञ. साईंसत्चरित्र परीक्षा आणि त्याचे महत्व ह्याची मांडणी सुरेखपणे केली आहे. बहुतांश वेळी नवीन श्रद्धावान मित्रांना परिक्षेची माहिती देताना, ती का द्यावी, हे समजवताना नक्की काय सांगावे ह्याबद्दल पटकन सुचत नाही. पण त्याचीही पुर्तता "Aniruddha Bapu says.." ह्या मधे केली आहे. तसेच जुन्या परिक्षेच्या "distinction" मंडळीची नावे हे नवीन आणि जुने भक्तांसाठी एक वेगळी च driving force देण्यात मदत करेल हे निश्चित. साईं महिमा आणि साईं अकरा वचने ह्याचे वाचन मनाला सुखावणारी ठरतात. आणि सर्वात महत्वाचे ! पंचशील परीक्षेचे प्रश्न ! दूर देशी राहणारी श्रद्धावान भक्तांसाठी उत्तम सोय !! लगेच हातोहात प्रश्न आल्यामुळे कुठलीच गैरसोय उरली नाही. नेहमी प्रमाणे ह्या वेबसाइट वर "how to read Saisatcharitra" हे नवख्या परिक्षार्तींसाठी राजमार्ग तर पंचमी परिक्षेसाठी "Pratical book" म्हणजे संजीवनी !! ह्या संपूर्ण चित्रात एक छोटेसे इवेलेसे सुंदर रोपटं आपण बघतो आणि ते म्हणजे एकदम कोपर्यात असलेला एक बॉक्स "Other Websites" ! एका माहितीच्या खाणीतून दुसर्या खाणीत !!

  खरच, गेल्या मागील एका वर्षात आपल्या संस्थेने IT क्षेत्रात घेतलेली उतुंग झेप खरोखरच वाख्ण्याजोगी आहे. संपूर्ण टीमचे कौतुक करावे तितके कमीच आहे. अथांग परिश्रम, बारीक बारीक गोष्टींकड़े दिलेले लक्ष ह्याची प्रचिती आणि अनुभूति जागोजागी देऊन जातात. अगदी "न्हाऊ तुझिया प्रेमे" चे लाइव प्रेक्षपण ते पूज्य समिरदादा ह्यांच्या ब्लॉगचा android app, youtube चैनल्स पासून ते अनेक विविध websites. खरच लाजवाब ! असे अजून बर्याच surprisesच्या अपेक्षेत एक श्रद्धावान मित्र.
  अंबज्ञ
  अनिकेतसिंह गुप्ते

  ReplyDelete